अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:04+5:302015-07-12T21:58:04+5:30
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी येथून शिवानी विश्वकर्मा या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले आहे. घरासमोर ती खेळत असताना अज्ञात व्यतीने तिला पळवून नेले. शिवानी विश्वकर्मा ही यादव नगरची रहिवासी आहे. शुक्रवारी दुपारी आई वडील घरात झोपले असता ती खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र त्यानंतर ती परत घरी आलीच नाही. काही वेळ तिचा शोध घेतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्या अपहरणाची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले.(प्रतिनिधि)

अल्पवयीन मुलीचे अपहरण
न ी मुंबई : रबाळे एमआयडीसी येथून शिवानी विश्वकर्मा या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले आहे. घरासमोर ती खेळत असताना अज्ञात व्यतीने तिला पळवून नेले. शिवानी विश्वकर्मा ही यादव नगरची रहिवासी आहे. शुक्रवारी दुपारी आई वडील घरात झोपले असता ती खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र त्यानंतर ती परत घरी आलीच नाही. काही वेळ तिचा शोध घेतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्या अपहरणाची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले.(प्रतिनिधि)..फोटो १२ शिवानी