खाविआने १२, भाजपाने नेले ८ अर्ज मनपा : प्रभाग समिती सभापती निवडणूक
By Admin | Updated: March 18, 2016 00:15 IST2016-03-18T00:15:20+5:302016-03-18T00:15:20+5:30
जळगाव : मनपाच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी गुरुवारी खाविआने १२ तर भाजपाने ८ अर्ज नेले.

खाविआने १२, भाजपाने नेले ८ अर्ज मनपा : प्रभाग समिती सभापती निवडणूक
ज गाव : मनपाच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी गुरुवारी खाविआने १२ तर भाजपाने ८ अर्ज नेले. सुनील महाजन यांनी ४, संदेश भोईटे यांनी ४, सुनील चुडामण पाटील यांनी २ तर अजय चुडामण पाटील यांनी २ अर्ज नेले. तर भाजपाचे डॉ.अश्विन सोनवणे यांनी ८ अर्ज नेले. या सभापती निवडणुकीसाठी भाजपाने अर्ज नेल्याने व्यूहरचनेला सुरुवात झाली आहे. महापौर नितीन ला आल्यावर खाविआची रणनीती ठरणार आहे. मागील निवडणूक चुरशीची झाली होती. त्यात राष्ट्रवादीत फूट पडली होती. यंदा खाविआ, मनसे, जनक्रांती व शिवसेना सोबत असल्याने निवडणूक एकतर्फी होते की भाजपाच्या डावपेचांमुळे चुरस निर्माण होते? याबाबत उत्सुकता आहे.