शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 07:19 IST

‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीतील सर्वांत मोठा मुद्दा म्हणजे बेरोजगारी हा आहे, युवकांना नोकऱ्या शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे’, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये खरगे म्हणाले की, ‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही. आतापर्यंत २१ आयआयएम फक्त २० टक्के प्लेसमेंट पूर्ण करू शकले. जर भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये ही परिस्थिती असेल, तर देशभरातील तरुणांचे भविष्य कसे उद्ध्वस्त केले आहे, याची कल्पना येऊ शकते, या सरकारच्या काळात तरुण बेरोजगारीचा दर तिपटीने वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘पहली नोकरी पक्की’ हमी आणली आहे. 

नवादा (बिहार) : “काँग्रेस अध्यक्ष खरगे विचारतात की, राजस्थानशी कलम ३७० हटवण्याचा काय संबंध? पण मी त्यांना सांगू इच्छितो की, राजस्थानमधील अनेक वीरांनी काश्मीरमध्ये रक्त सांडले आहे. असे असताना खरगे विचारतात की, काय संबंध? त्यांची मानसिकता ‘तुकडे तुकडे गँग’ची आहे,” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभेत  रविवारी केली. 

आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा बिहारमध्ये पोहोचले आणि नवादा येथील कुंतीनगरमध्ये एका महत्त्वाच्या निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले की, “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे छोटे पद नाही. कलम ३७० चा राजस्थानशी काय संबंध आहे असे ते म्हणतात. ही तुकडे तुकडे टोळीची मानसिकता आहे, असे माेदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे