शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

खाप पंचायतीने दुधाचे भाव केले 100 रु. लिटर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 4:52 AM

हरयाणात पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ घेतला निर्णय

चंदीगड : पेट्रोलच्या प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक झालेल्या किमती तसेच वादग्रस्त नव्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ हरयाणातील खाप पंचायतींनी सरकारच्या सहकारी सोसायट्यांना पुरविण्यात येणाऱ्या दुधाचे भाव  प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत वाढविले.पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात काही जणांनी हिसार येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. नवे कृषी कायदे रद्द करा, अशी भूमिकाही या निदर्शकांनी घेतली आहे. तेल उत्पादक देश अधिक नफा कमाविण्यासाठी सध्या कमी तेलनिर्मिती करीत आहेत. तेलाच्या किमती कडाडण्यामागे असलेल्या अनेक कारणांमध्ये हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच सांगितले होते. तेल उत्पादक देशांच्या भूमिकेमुळे इतर देशातील ग्राहकांना महागड्या दरात पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे, असेही ते म्हणाले. हरयाणातील खाप पंचायतींनी दुधाचे भाव वाढवून तेथील सरकारची कोंडी करण्याचे ठरविले आहे. नवीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीला हरयाणा सरकार पाठिंबा द्यायला तयार नसल्याने, तेथील शेतकरी संतप्त झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात हरयाणा, पंजाबमधील शेतकऱ्यांचा प्रमुख सहभाग आहे. खाप पंचायतींचा हरयाणाच्या राजकारणावरही मोठा प्रभाव आहे. दूध दरवाढीच्या खाप पंचायतींनी घेतलेल्या निर्णयाचा राज्य व केंद्र सरकारवर किती दबाव येतो, हे काही दिवसात स्पष्ट होईल. (वृत्तसंस्था)

वाढत्या उन्हाबरोबरच आंदोलनही होणार तीव्र नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन वाढत्या उन्हाळ्याबरोबरच आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारविरोधातील संघर्ष टीपेला नेण्यासाठी शेतकरी संघटनांनी मार्च महिन्यात सुमारे १२ महापंचायतींचे आयोजन केले आहे.भारतीय किसान युनियनच्या वतीने देशभरात महापंचायती भरविण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या सर्व महापंचायतींमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत सहभागी होणार आहेत. १ मार्च रोजी उत्तराखंडच्या उधमसिंहनगर येथील रुद्रपूरमध्ये महापंचायत होईल. 

टॅग्स :milkदूधFarmers Protestशेतकरी आंदोलनPetrolपेट्रोल