शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रुमालाने तर कोणी हाताने पुसले अश्रू...; तिकीट कापताच ढसाढसा रडले आमदार, समर्थकांनी सावरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:49 IST

भाजपाचे देवेंद्र वर्मा दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांमधील आपला भावना लपवू शकले नाहीत, त्यांना अश्रू अनावर झाले. समर्थक त्यांचे अश्रू पुसताना दिसले

मध्य प्रदेशच्या खंडव्याचे सलग तीनवेळा आमदार राहिलेले भाजपाचे देवेंद्र वर्मा दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना लपवू शकले नाहीत, त्यांना अश्रू अनावर झाले. समर्थक त्यांचे अश्रू पुसताना दिसले. तिकीट कापल्यावर वर्मा यांनी कोणतीही बंडखोर वृत्ती दाखवली नाही. सर्व सर्वेक्षण अहवाल सकारात्मक असून, कोणतेही गंभीर आरोप किंवा तक्रारी नसतानाही त्यांचे तिकीट रद्द का करण्यात आले, असा प्रश्न नक्कीच उपस्थित केला जात आहे. 

खंडव्यात भाजपा आमदार देवेंद्र वर्मा यांच्या समर्थकांसाठी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तिकीट कापल्यानंतर वर्मा पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर हजर झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खासगी संकुलात आयोजित या कार्यक्रमात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. ज्याकडे त्याच्या ताकदीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या कार्यक्रमात पक्षाच्या निर्णयावर प्रश्न निश्चितपणे उपस्थित केले गेले, पण बंडखोरी नव्हती.

तिकीट रद्द झाल्यानंतर कार्यक्रमाकडे दुर्लक्ष होण्याची भीतीही आमदार वर्मा यांना वाटत होती. उपस्थिती खूप कमी असू शकते असंही वाटलं. मात्र येथील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्यांच्यावरील प्रेम पाहून ते भावूक झाले आणि त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. आमदार देवेंद्र वर्मा म्हणाले की, आम्हाला तिकिटाचे आश्वासन देण्यात आले होते. सर्वेक्षणात नाव होते, जनतेत नाराजी नव्हती. पक्षातील काही लोकांकडे बोट दाखवत त्यांच्यामुळेच तिकीट रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात 'देवेंद्र वर्मा पुन्हा एकदा...'च्या घोषणा देण्यात आल्या. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष कैलास पाटीदार म्हणाले की, "विकासात कुठेही कमी पडलेलो नाही. आम्ही वर विचारले की या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे? त्यावर कोणतीही कमतरता नसल्याचे सांगितले. कोणताही आरोप नाही. मग हे का झालं? तुम्ही हे समजून घेत आहात आणि तोही. देव वरील लोकांना सद्बुद्धी देवो आणि योग्य निर्णय घेवो." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकPoliticsराजकारण