शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! लहान मुलासमोरच मित्रांसोबत मिळून पतीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार, सहा जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 22:52 IST

तिरुअनंतपूरम येथे ४ जून रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पतीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

तिरुअनंतपूरमः कोरोनानं देशात टाळेबंदी आहे. अनेक जण घरातच थांबलेले आहेत. परंतु देशात काही राज्यांमध्ये बलात्कारच्या घटनाही समोर येत आहेत. केरळमधील तिरुअनंतपूरममध्ये पती आणि त्याच्या मित्रांनी एका महिलेवर पाच वर्षांच्या मुलासमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेनं पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. तिरुअनंतपूरम येथे ४ जून रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पतीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.पतीने पत्नीला दारू पाजून मित्रांसोबत बलात्कार केला, त्यानंतर पतीच्या मित्रांनीही त्या महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांना अटक केली असून,  तिच्या पतीसह सर्व आरोपींवर अपहरण, प्राणघातक हल्ला आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुलासमोर घडली असल्याने बाल संरक्षण लैंगिक अपराध संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केरळ राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून, तिरुअनंतपुरम ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागविला आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा तिला आणि आपल्या दोन्ही मुलांना गुरुवारी मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडले आणि नंतर तिच्या मोठ्या मुलासमोर बलात्कार केले. महिलेने तेथून कसाबसा पळ काढत एका तरुणाची मदत घेतली. त्या तरुणानं महिलेला आपल्या घरी नेलं आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. 

ही वाचा

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे, १२० रुग्णांचा मृत्यू

शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका

'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

टॅग्स :MolestationविनयभंगKeralaकेरळ