शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अधिकाऱ्याचे पत्नीवर गंभीर आरोप; मुलाची डीएनए टेस्ट घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:40 IST

Kerala high court News: याचिकाकर्त्यानुसार त्यांचे लग्न 7 मे 2006 मध्ये झाले होते. तर मुलाचा जन्म 9 मार्च 2007 ला झाला. या काळात तो फक्त 22 दिवस पत्नीसोबत राहिला होता.

केरळच्या उच्च न्यायालयाने (High Court) एका व्यक्तीच्या पत्नीकडून विश्वासघात झालाय हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मुलाची डीएनए चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. सैन्यात कार्यरत असलेल्या थिरुवनंतपुरमच्या या व्यक्तीने तो नपुंसक असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट देखील न्यायालयात सादर केले आहे. न्यायमूर्ती ए मोहम्मद मुश्ताक आणि कौसर एउप्‍पागथ यांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे. (Kerala High court order to take DNA test of Child of Army officer.)

सैन्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने पत्नीने फसवणूक केल्याच्या आधारे तिच्याशी घटस्फोट देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामध्ये त्याने पत्नीवर आरोप करताना म्हटले की, पत्नीचे आणि तिच्या बहीणीच्या नवऱ्याचे अवैध संबंध आहेत. तिला जो मुलगा आहे, तो त्याच व्यक्तीचा आहे. 

याचिकाकर्त्यानुसार त्यांचे लग्न 7 मे 2006 मध्ये झाले होते. तर मुलाचा जन्म 9 मार्च 2007 ला झाला. या काळात तो फक्त 22 दिवस पत्नीसोबत राहिला होता. नंतर सैन्यातील ड्युटीमुळे लडाखला गेला. त्याचा दावा आहे की, या 22 दिवसांत त्याने पत्नीसोबत एकदाही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. 

यामुळे त्या अधिकाऱ्याने पत्नीने केलेला विश्वासघात सिद्ध करण्यासाठी मुलाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने 2014 आणि 2015 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने डीएनए टेस्ट वैज्ञानिक दृष्ट्या अचूक असल्याचे आणि एक योग्य पुरावा असल्याचे मान्य केले होते. यामुळे पती-पत्नींमधील विश्वासघात सिद्ध करता येऊ शकेल. यामुळे केरळ उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या नपुंसक सर्टिफिकेटनुसार हा निर्णय दिला आहे. हे सर्टिफिकेट त्याला थिरुवनंतपुरमच्या मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने दिले आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयIndian Armyभारतीय जवानDivorceघटस्फोट