शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Kerala Floods: सरासरीच्या तिप्पट पाऊस; रविवारी हलक्या सरींची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 9:20 AM

16 ऑगस्टला 137 मिमी पाऊस कोसळला

नवी दिल्ली : 'गॉड्स ओन कंट्री' केरळमध्ये आठवडाभरात थोडाथोडका नव्हे तर साडेतीन पट पाऊस कोसळला आहे. 16 ऑगस्टला दिवसाच्या सरासरीच्या तब्बल दहापट अधिक पाऊस कोसळल्याने हाहाकार माजला आहे. 8 ऑगस्टपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. 

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात आता पर्यंत सरासरीच्या 2.7 पट पाऊस झाला आहे. 16 ऑगस्टला 137 मिमी पाऊस कोसळला. मात्र, रविवारी पावसाची तिव्रता कमी होण्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या 9 दिवसांपासून केरळमध्ये पाऊस कोसळत असल्याने निम्म्याहून अधिक राज्य पाण्याखाली गेले आहे. ओडिशाजवळील बंगालच्या खाडीमध्ये दोनवेळा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. पहिला 7 ऑगस्ट आणि दुसरा 13 ऑगस्टला बनला होता. 

केरळमधील 14 पैकी 9 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सरासरीपेक्षा 10 पटींनी जास्त पाऊस कोसळला. या दिवशी इडुक्कीमध्ये सर्वाधिक पावासाची नोंद झाली. येथे 13 पट जास्त पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम कमी होऊ लागला आहे. यामुळे रविवारी हलक्या सरी कोसळतील.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळRainपाऊस