शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 06:50 IST

लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले.

सुनील चावके -

नवी दिल्ली : विरोधकांनी केलेल्या सभात्यागाच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत दिल्लीच्या नोकरशाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र दुरुस्ती विधेयक आवाजी  मताने पारित झाले. लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले.निवडणूक जिंकण्यासाठी विरोध करण्याचे राजकारण करू नये. नवी राजकीय आघाडी स्थापन करण्याचे अनेक प्रकार असतात. विधेयक देशाच्या भल्यासाठी असते. विरोधकांनी राजकारण सोडून दिल्लीचा विचार करावा. विरोधी पक्ष गरजेपोटी दिल्ली सरकारच्या घोटाळे आणि भ्रष्टाचाराला मदत असल्याचे सारा देश बघत असून, त्याचा हिशेब निवडणुकीत होईल. हे विधेयक पारित झाल्यानंतर आप तुमच्यासोबत येणार नाही, हे काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यावे, असा टोलाही शाह यांनी लगावला. 

ती शिफारस पं. नेहरू - डॉ. आंबेडकरांची... - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची शिफारस  संविधान सभेसमोर मांडण्यात आली तेव्हा पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका घेत विरोध केला. - नवी दिल्लीत तीनचतुर्थांश संपत्ती केंद्र सरकारची असल्यामुळे दिल्लीला केंद्राच्या अधीन ठेवणेच तर्कसंगत ठरेल, असे त्यावेळी पंडित नेहरु म्हणाले होते, असे शाह म्हणाले.

निर्वाचित विधानसभेला नाकारून सर्व अधिकार नोकरशाहीला देण्यात येत आहे. सर्व अधिकार नोकरशाहीला दिली तर निर्वाचित लोकप्रतिनिधींची गरजच काय. हे विधेयक मनमानीपणाने आणले गेले.     - अधीररंजन चौधरी,     खासदार, काँग्रेस 

टॅग्स :ParliamentसंसदArvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शाहdelhiदिल्लीlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टी