शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुनेच मंत्री घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 14:22 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांना विजय मिळवला आहे. 70 विधानसभा सदस्यांच्या सभागृहात आपने 62 जागा जिंकल्या आहेत.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लवकरच आम आदमी पक्षाचे सरकार अस्तित्वात येणार आहे. लवकरच केजरीवाल यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणार असून नव्या मंत्रीमंडळात जुनेच मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. अर्थात आधीच्या मंत्रीमंडळात बदल होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.  केजरीवाल तिसऱ्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहे. 

दिल्ली विधानसभेतील जुने सर्व मंत्री पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  मात्र कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं देण्यात येणार याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. आम आदमी पक्षाचे सर्व कॅबिनेटमंत्री पुन्हा विजयी झाले आहेत. आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या नव्या चेहऱ्यांमध्ये राघव चढ्ढा आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांचा समावेश होता. मात्र त्यावर आता पूर्णविराम लागले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांना विजय मिळवला आहे. 70 विधानसभा सदस्यांच्या सभागृहात आपने 62 जागा जिंकल्या आहेत. तर विरोधात असलेल्या भाजपला आठ जागांवर विजय मिळण्यात यश आले आहे. काँग्रेसला गेल्या वेळप्रमाणेच यंदाही खातं उघडता आले नाही.