जम्मू कािश्मरातील शांती अबािधत ठेवा लष्कर िदन : लष्करप्रमुखांचा आरोप

By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:02+5:302015-01-15T22:33:02+5:30

नवी िदल्ली: दहशतवादाने पोळलेल्या जम्मू कािश्मरात मोठी िकंमत चुकवून शांती नांदते आहे़ ही शांती कायम ठेवणे आपली जबाबदारी आहे़ सोबत भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारींवरही आपली करडी नजर असली पािहजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर िसंह गुरुवारी आपल्या जवानांना संबोिधत करताना म्हणाले़ भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पािठंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़

Keep peace in Jammu Kashmir Army Day: Army chief's charge | जम्मू कािश्मरातील शांती अबािधत ठेवा लष्कर िदन : लष्करप्रमुखांचा आरोप

जम्मू कािश्मरातील शांती अबािधत ठेवा लष्कर िदन : लष्करप्रमुखांचा आरोप

ी िदल्ली: दहशतवादाने पोळलेल्या जम्मू कािश्मरात मोठी िकंमत चुकवून शांती नांदते आहे़ ही शांती कायम ठेवणे आपली जबाबदारी आहे़ सोबत भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारींवरही आपली करडी नजर असली पािहजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर िसंह गुरुवारी आपल्या जवानांना संबोिधत करताना म्हणाले़ भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पािठंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़
येथे आयोिजत ६७ व्या लष्करिदनाच्या कायर्क्रमात ते बोलत होते़ गत वषर् लष्करासाठी आव्हानांचे ठरले़ मात्र लष्कराने सीमेवरील शत्रूंच्या कारवाया हाणून पाडल्या़ अंतगर्त सुरक्षेची आव्हानेही लष्कराने यशस्वीपणे पेलली, अशा शब्दांत त्यांनी आपल्या जवानांनी दाखवलेल्या अपार शौयार्ची प्रशंसा केली़
दहशतवादाने पोळलेल्या जम्मू कािश्मरात आता कुठे शांती नांदते आहे़ ही शांती कायम राखणे आपली जबाबदारी आहे़ यािशवाय सीमेपलीकडून भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाला पािठंबा देणेही सुरू आहे़ या छुप्या कारवायांवरही आपल्याला करडी नजर ठेवण्याची गरज आहे़ लष्कराला युद्धाच्या तयारीवर आपले लक्ष केंिद्रत करण्याची गरज आहे़ जम्मू कािश्मरातील जनतेचा सुरक्षा दलांवरील िवश्वास वाढला आहे़ राज्यातील ताज्या िवधानसभा िनवडणुकीत मतदारांचा उत्स्फूतर् सहभाग, हा त्याचा पिरपाक आहे़ भिवष्यात कॉम्प्युटर युद्धाचे आव्हान लष्करासमोर आहे़ या आव्हानालाही तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने चालवली आहे, असे िसंह यावेळी म्हणाले़
जवानांच्या कल्याणकारी योजनांवर सरकार लवकरच सकारात्मक िनणर्य घेईल आिण दीघर् काळापासून रखडलेला समान दजार्, समान वेतनाची मागणी लागू होईल, असा िवश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला़

बॉक्स
लष्कराच्या अपार
शौयार्ची पंतप्रधानांकडून प्रशंसा
नवी िदल्ली : लष्कर िदनाच्या मुहूतार्वर भारतीय लष्कराने दाखवलेले अपार शौयर् आिण बिलदानास मी सलाम करतो़ लष्कराचा त्याग, बिलदान आिण समपर्णावर संपूणर् देशाला अिभमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे़ दरवषीर् १५ जानेवारीला लष्कर िदन साजरा केला जातो़

Web Title: Keep peace in Jammu Kashmir Army Day: Army chief's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.