सयाजी ताकवणे अध्यक्षपदी केडगाव।
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30
दि.२५(वार्ताहर)

सयाजी ताकवणे अध्यक्षपदी केडगाव।
द .२५(वार्ताहर)पारगाव (ता. दौंड) येथील पारगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी सयाजी ताकवणे तर उपाध्यक्षपदी दिलीप होले यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत तुकाईदेवी सहकार प्रगती पॅनलने तुकाईदेवी सहकार पॅनलचा १0 विरुद्ध ३ ने पराभव केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक व्ही. एस. जाधव यांनी काम पाहिले.. यावेळी विकास ताकवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, सुभाष बोत्रे, सुरेश ताकवणे, उपसरपंच संभाजी ताकवणे, नामदेव काळे, नरसिंग शिशुपाल, नंदा जगताप, वैशाली ताकवणे, सचिव दत्तात्रय शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. फोटो :25032015-िं४ल्लि-16------------