केदारनाथ यात्रा; हवामान कळणार आता मोबाईलवर
By Admin | Updated: October 6, 2014 23:38 IST2014-10-06T23:38:41+5:302014-10-06T23:38:41+5:30
केदारनाथ या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंना आता येथील हवामान, रस्ते व यात्रेसंबंधी उपयुक्त माहिती मोबाईलवर मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

केदारनाथ यात्रा; हवामान कळणार आता मोबाईलवर
class="web-title summary-content">Web Title: Kedarnath Yatra; The weather will now be seen on mobile