शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:19 IST

Kedarnath: कुटुंबाचा ३० ऑगस्ट २०२४ रोजी शेवटचा संपर्क झालेला.

Kedarnath: उत्तराखंडमधीलकेदारनाथ मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या चौराबारी हिमनदीजवळ एका व्यक्तीचा सांगाता सापडल्याची घटना घडली आहे. एका वर्षापासून बेपत्ता असलेल्या तेलंगणातील भाविकाचा सांगाडा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी चौराबारी हिमनदी परिसरात दर्शनासाठी गेलेल्या लोकांना दगडांमध्ये मानवी सांगाडा दिसला.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्येच व्यवसाय करणारे काही व्यापारी चौराबारी परिसरात गेले होते, तेव्हा त्यांना हा सांगाडा दिसला. या व्यापाऱ्यांच्या माहितीवरुन, पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सांगाडा ताब्यात घेतला. या सांगाड्याजवळ एक बॅगही सापडली ज्यामध्ये त्या यात्रेकरुचे ओळखपत्र होते. नोमुला रोशवंत असे त्याचे नाव असून, तो तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी होता.

घरातून निघताना दिल्लीला जात असल्याचे सांगितले केदारनाथमध्ये तैनात असलेले यात्रा निरीक्षक राजीव चौहान म्हणाले की, ओळखपत्राच्या आधारे तेलंगणा पोलिस आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी नोमुला बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती. कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी त्यांचा नोमुलाशी शेवटचा संपर्क झाला होता. तेव्हा त्याने उत्तराखंडमध्ये असल्याचे सांगितले होते. लवकरच हा सांगाडा कुटुंबाच्या स्वाधीन केला जाईल. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंडTemperatureतापमानDeathमृत्यूTelanganaतेलंगणा