शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:44 IST

अंमलबजावणी संचालनालयाने के कविता यांना हैदराबादमधून ताब्यात घेतले असून, दिल्लीला आणले जात आहे.

KCR Daughter Kavitha Arrest: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांची मुलगी आणि आमदार के कविता (K Kavitha) यांना ताब्यात घेतले आहे. अटक करून आता कविता यांना चौकशीसाठी दिल्लीत आणले जाईल.

'दक्षिण ग्रुप'शी संबंधित असल्याचा आरोपशुक्रवारी ईडीच्या पथकाने के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडी टीमसोबत आयकर अधिकारीही उपस्थित होते. ईडीच्या या छाप्यापूर्वी कविता तपास यंत्रणेच्या अनेक समन्सवर हजर राहिल्या नव्हत्या. त्यामुळेच त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. आता आज अखेर त्यांना अटक करण्यात आले. दरम्यान, दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यात ईडीने कविता यांची यापूर्वी चौकशी केली आहे. ईडीने दावा केला होता की, कविता मद्य व्यापाऱ्यांच्या लॉबी 'साउथ ग्रुप'शी जोडलेल्या आहेत. 

कविता आप नेत्याच्या संपर्कात या प्रकरणातील आरोपी अमित अरोडाने चौकशीदरम्यान कविता यांचे नाव घेतले होते. तेव्हापासून ईडी कविता यांच्या मागे लागली. याशिवाय, 'आप'चे संपर्क प्रमुख विजय नायर यांच्याशी असलेल्या कथित संबंधांप्रकरणी ईडीने कविता यांना गेल्या वर्षी पहिल्यांदा समन्स बजावले होते. कविता, नायरच्या सतत संपर्कात होत्या, असा आरोप आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीTelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAAPआप