शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने केला पाकिस्तानी असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:23 IST

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे.

श्रीनगर  - काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. दरम्यान, हुर्रियत काँन्फन्स या काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी आपण पाकिस्तानी असल्याचा दावा एका भाषणादरम्यान केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे असे गिलानी सांगत असल्याचे या व्हिडीओमधून ऐकू येते. गिलानी नावाच्या व्हेरिफाइड नसलेल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ मे महिन्यात शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या व्हिडीओमध्ये गिलानी हे प्रक्षोभक भाषण देताना दिसत आहेत. यादरम्यान ते सांगतात की, इस्लामवर असलेल्या प्रेमामुळे, इस्लामशी असलेल्या संबंधांमुळे आम्ही पाकिस्तानी आहोत. पाकिस्तान आमचे आहे.'' दरम्यान, ही घोषणाबाजी काही वेळ चालू राहिली.  मात्र ही रॅली कधी आणि कुठे आयोजित करण्यात आला होती हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता जर गिलानी हे स्वत:च पाकिस्तानी असल्याचे सांगत असतील तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना पाकिस्तानात पाठवले गेले पाहिजे, असे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.  एकीकडे जम्मू काश्मीरचे राज्यपाल फुटीरतावादी हुर्रियतचे नेते केंद्र सरकारसोबत चर्चेस तयार असल्याचे सांगत असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान