शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर पर्यटकांनी बहरले; गुलमर्गमधील सर्व हॉटेल्स एप्रिलअखेरपर्यंत फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:09 IST

श्रीनगर : अवघ्या जगाला निसर्ग सौंदर्याने भूरळ घालणारे ‘नंदनवन’ म्हणजे जम्मू-काश्मीरचे  ते चांगले दिवस परतल्याचे दिसते. यावर्षी  जोरदार बर्फवृष्टी ...

श्रीनगर : अवघ्या जगाला निसर्ग सौंदर्याने भूरळ घालणारे ‘नंदनवन’ म्हणजे जम्मू-काश्मीरचे  ते चांगले दिवस परतल्याचे दिसते. यावर्षी  जोरदार बर्फवृष्टी झाल्याने अतिरेकी कारवायांग्रस्त जम्मू-काश्मीर निसर्ग सौंदर्यांने नटले आहे. हे सौंदर्य ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी  पर्यटकांची पावले जम्मू-काश्मीरकडे पुन्हा वळली आहेत.

गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसोर्टसह येथील सर्व हॉटेल्स एप्रिलअखेरपर्यंत फुल्ल आहेत. ८ हजार फुट उंचावरील गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसोर्ट यंदाच्या हिवाळ्यातील मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पूर्व संध्येला या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पर्यटकांची गर्दी जमली होती.

मागच्या वर्षी गुलमर्ग येथे आयोजित खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्तरावरील स्कीयर्स गुलमर्ग आणि येथील सौंदर्यांची माहिती मिळाली. यामुळे खेळाडू आणि लोकांना सकारात्मक संदेश मिळाला. गुलमर्गमध्ये जगातील अन्य भागात असलेल्या दर्जेदार सोयी-सुविधा असल्याची जाणीव लोकांना झाली. कोविड-१९ च्या साथीमुळे लोक विदेशात जाऊ शकत नाहीत. भारतीय पर्यटक मात्र मोठ्या संख्येने गुलमर्गला येत आहेत. खेलो इंडियाच्या द्वितीय राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धा गुलमर्गमध्ये २६ फेब्रुवारी ते २ मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेमुळे पर्यटन क्षेत्राला आणखी भरारी मिळेल, अशी आशा हॉटेल व्यावसायिक बाळगून आहेत. यातून काश्मीर हे पर्यटनांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचा संदेश प्राप्त होतो. 

सर्वच वर्गातील पर्यटक दाखल होऊ लागले

गुलमर्ग हॉटेलियर्स क्लबचे प्रवक्ते मुश्ताक शाह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाच्या हॉटेलसह गुलमर्गमधील सर्व हॉटेल्समधील ९००  खोल्या एप्रिलअखेरपर्यंत पर्यटकांनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. उच्च तसेच अल्प उत्पन्न वर्गातील पर्यटक गुलमर्गला येत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर