शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक, काँग्रेसच्या आरोपानंतर आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:23 IST

केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत.

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीचे निकाल हाती येण्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्नाटकचेपोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत.

सूद हे कर्नाटक कॅडरचे १९८६ च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. विद्यमान संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी पूर्ण होत आहे. तेथून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयचे संचालक म्हणून सूद यांची नियुक्ती करण्यात आली  आहे.

मूळचे हिमाचलचेसूद यांची तीन वर्षांपूर्वी राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे असून, आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. मार्चमध्ये काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पोलिस महासंचालक राज्यातील भाजप सरकारला साथ देत असल्याचा आरोप केल्यानंतर सूद प्रसिद्धी झोतात आले होते. ते काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा करत शिवकुमार यांनी त्यांच्या अटकेचीही मागणी केली होती.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस