शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Opinion Poll :  काँग्रेसला आघाडी, भाजपा पिछाडीवर पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 19:53 IST

कर्नाटकामध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याचा निर्णय 15 मे रोजी होईल.

नवी दिल्ली : कर्नाटकामध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याचा निर्णय 15 मे रोजी होईल. पण त्यापूर्वीच काँग्रेससाठी खूशखबर आली आहे.  लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण कोणत्याही पक्षाला एकहाती सरकार स्थापन करता येणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या कामकाजावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.  या सर्वेनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. काँग्रेसला 92 ते 102 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपा 79 ते 89 जागा तर जेडीएसला 32 ते 42 जागा मिळू शकतात. काँग्रेस पक्षाला 38  टक्के, भाजप 33 टक्के आणि जेडीएस+  22 टक्के मते मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये आला आहे. 

कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी या सर्वेद्वारे कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 56 विधानसभा मतदारसंघांमधील 244 बूथवर जाऊन 4 हजार 929 मतदारांचं मत जाणून घेण्यात आलं. 

मोदी सरकारचं कामकाज कसं आहे?खुप चांगलं : 23 टक्केचांगलं : 45 टक्केवाईट : 16 टक्केअत्यंत वाईट : 12 टक्के

कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकारचं काम कसं आहे?खुप चांगलं : 29 टक्केचांगलं : 43 टक्केवाईट : 15 टक्केअत्यंत वाईट : 10 टक्के

सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता?काँग्रेस : 41 टक्केभाजप : 44 टक्केजेडीएस : 4 टक्के

लिंगायत समाजाची मतं कुणाला?काँग्रेस : 18 टक्केभाजप : 61 टक्केजेडीएस : 11 टक्के

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा