शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:28 IST

Karnataka News: वनमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Karnataka News: कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चामराजनगर जिल्ह्यातील नर महाडेश्वर हिल्स वन्यजीव अभयारण्यात ५ वाघ मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एक आई आणि तिच्या चार बछड्यांचा समावेश आहे. वनमंत्री ईश्वर खांडे यांनी या वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि, सर्व प्रक्रिया आणि शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल, असे वन विभागाचे म्हणणे आहे.

भारतात मध्य प्रदेशानंतर कर्नाटकात सर्वाधिक वाघ आहेत. येथे वाघांची संख्या ५६३ आहे. वन्यजीवांशी वाढत्या संघर्षामुळे, विशेषतः वाघ गुरांवर हल्ला करुन त्यांना आपले शिकार बनवत असल्याने, गावकरी अनेकदा विष आणि सापळ्यांचा वापर करुन वाघांना संपवण्याचा प्रयत्न करतात. वन विभागाच्या पथकाने मृत वाघांचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहेत. 

वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी वाघिणीने एका गायीची हत्या केली होती. असे मानले जाते की, त्या कारणामुळेच या वाघांना विष देऊन मारण्यात आले आहे. वनमंत्री ईश्वर खांद्रे म्हणाले की, 'एमएम हिल्समध्ये पाच वाघांचा मृत्यू झाला, ही खूप दुर्दैवी घटना आहे. मी वन विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे आणि या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.'

टॅग्स :TigerवाघKarnatakकर्नाटकforestजंगल