शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:25 IST

कर्नाटकातील एका व्यक्ती फक्त 500 रुपयांच्या कर्जासाठी चक्क स्वतःच्या पत्नीचं मित्राबरोबर लग्न लावून दिलं आहे.

बेळगाव- कर्जाच्या वाढत्या बोज्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या या बातम्या आपण वाचल्याच असतील. परंतु कर्नाटकातील एका व्यक्तीनं मित्र फक्त 500 रुपयांचं कर्ज फेडू शकत नसल्यानं चक्क त्याच्या पत्नीबरोबरच लग्न केलं आहे. या प्रकारानं कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावात राहणा-या एका व्यक्तीनं पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरली. त्या व्यक्तीचा आरोप आहे की, मित्रानं त्याच्या पत्नीचं अपहरण करत तिच्याशी लग्न केलं आहे.पीडित व्यक्तीनं पत्नीला परत करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. या प्रकरणाच्या मागे कथित स्वरूपात कर्जाची बाब समोर आली आहे. मी 500 रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे माझ्या मित्रानं माझ्या पत्नीशी लग्न केल्याचा पीडित व्यक्तीचा आरोप आहे. परंतु हे प्रकरण फारच गुंतागुंतीचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शाहपूरमधल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे मित्र एकत्र काम करत होते. बसवराज याची पत्नी पार्वतीसुद्धा या हॉटेलमध्ये काम करत होती. ती आणि रमेश एकमेकांच्या संपर्कात होते. 2011मध्ये बसवराज आणि पार्वती यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे.बसवराजचा आरोप आहे की, दोन महिन्यांपूर्वी रमेशनं पार्वतीचं अपहरण केलं आणि कर्ज न फेडल्याच्या कारणास्तव तिच्याशी लग्न केलं. बसवराजच्या माहितीनुसार, पार्वती त्याच्या दुस-या बाळाची आई बनणार आहे. तर दुसरीकडे रमेशनं लग्नानंतर पार्वतीला माहेरी पाठवलं. पत्नीला मी रमेशविरोधात तक्रार करण्यास सांगितलं होतं. परंतु तिने ते गांभीर्यानं घेतलं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून रमेश पार्वतीबरोबर वास्तव्याला आहे आणि ती माझ्याकडे येण्यास नकार देत असल्याचंही बसवराज यानं सांगितलं आहे.

टॅग्स :marriageलग्न