शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'हे' आहेत औट घटकेचे सात मुख्यमंत्री, येडियुरप्पांचा नंबर पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 23:49 IST

कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपा नेते येडियुरप्पा हे सव्वा दोन दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेत.

बंगळुरूः कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपा नेते येडियुरप्पा हे सव्वा दोन दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेत. अवघे 55 तास ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे औट घटकेच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते सगळ्यात वरच्या स्थानी विराजमान झाले आहेत. या यादीत आणखी कोण-कोण नेते आहेत आणि ते किती दिवस मुख्यमंत्री होते पाहू या... 

औट घटकेचे मुख्यमंत्रीः

१. येडियुरप्पा (कर्नाटक) - 55 तास (सव्वा दोन दिवस)२. जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) - तीन दिवस३. सतीश प्रसाद सिंग (बिहार) - पाच दिवस४. जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) - 24 दिवस५. बी पी मंडल (बिहार) - 31 दिवस६. एन भास्कर राव (आंध्र प्रदेश) -  31 दिवस७. सी एच मोहम्मद कोया (केरळ) - 45 दिवस. 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीBJPभाजपा