शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:57 IST

पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात चुरशीने झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी (दि. १३) होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.बेळगाव जिल्ह्यात एकूण ७६.७०% मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर सर्व १८ निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या स्ट्राँगरूममध्ये आणल्या आहेत. पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सर्व उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्षांचे एजंट यांच्या उपस्थितीत आज छाननी प्रक्रिया पार पडेल. शनिवारी आरपीडी महाविद्यालयातील स्ट्राँगरूममधून मतपेट्या बाहेर काढून सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात येईल. सर्व्हिस व्होटर्सची संख्या २६ हजारांहून अधिक आहे. त्यांच्या मोजणीसाठी १ टेबलची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी करण्यात येईल. त्यासाठी २ टेबल्स निश्चित केले आहेत.शनिवारी मतमोजणी दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत येणारी पोस्टल मते मोजणीसाठी स्वीकारण्यात येतील. सर्व १८ मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ टेबल्स अशी एकूण ३६ टेबल्स मांडून मतमोजणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकResult Dayपरिणाम दिवसPoliceपोलिस