शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Result : कर्नाटकात बहुमत मिळालं नाही तरी हार मानणार नाही BJP, समोर आला सरकार बनवण्याचा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:58 IST

224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपच्या खात्यात 70 ते 75 जागा येताना दिसत आहेत. येत असलेल्या निकालानुसार, काँग्रेसला 122, भाजपला 71 तर जेडीएसला 24 जागा मिळताना दिसत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. 224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपच्या खात्यात 70 ते 75 जागा येताना दिसत आहेत. येत असलेल्या निकालानुसार, काँग्रेसला 122, भाजपला 71 तर जेडीएसला 24 जागा मिळताना दिसत आहेत.

काय आहे भाजपचा प्लॅन? -येत असलेल्या निकालानुसार, भाजप बहुमतापासून बरीच दूर दिसत आहे. यामुले त्यांचे पुन्हा एकदा सत्तेवर येण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाऊ शकते. पण सध्या भाजपतील काही नेते आशावादी दिसत आहेत. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले आहे की, जर आमचा आकडा बहुमतापेक्षा कमी आला, तर पक्ष सोडून गेलेल्या आणि निवडून आलेल्या माजी नेत्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. या नेत्यांना राजीनामा देऊन भाजप सरकारचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आवाहन केले जाईल.

संबंधित भाजप नेत्याने म्हटले आहे की, पक्षाला पूर्ण बहुमतापेक्षा फार कमी जागा मिळाल्या, तर पक्ष जद (एस)ला समर्थन देईल आणि एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करेल. कुमारस्वामी हे वैद्यकीय उपचारांसाठी सिंगापूरमध्ये होते. ते शनिवारी सकालीच घरी परतले आहेत. 

असा आहे काँग्रेसचा प्लॅन - काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सरकार स्थापन करण्याला पक्षाचे प्राधान्य असेल. जर यासाठी पक्षाला दहाहून कमी जागा मिळ्याला, तर जद (एस) तोड्यान्याला प्राधान्य असेल. काँग्रेसच्या सूत्रांनी न्यूज एजन्सी आयएएनएससोबत बोलताना म्हटले आहे की, सिद्धारमय्या यांच्याकडे ही जबाबदारी देण्या आली आहे. कारण ते जद (एस) चे माजी नेते आहेत. पक्षात त्यांचा संपर्क दांडगा आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी