शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सिग्नल ताेडला; पाेलिसांना केली दमदाटी, भाजप आमदाराच्या मुलीचा राडा, १० हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 08:29 IST

भाजपचे आमदार अरविंद लिंबावली यांची मुलगी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमधून जात हाेती. लाल दिवा असूनही ती गाडी न थांबविता निघून गेली.

बंगळुरू : सिग्नल ताेडल्यामुळे अडविणाऱ्या वाहतूक पाेलिसांसाेबत कर्नाटकच्या भाजप आमदाराच्या मुलीने वाद घालून दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, आमदार कन्येकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, मुलीच्या आमदार वडिलांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. बंगळुरूतील राजभवनाजवळ ही घटना घडली. भाजपचे आमदार अरविंद लिंबावली यांची मुलगी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमधून जात हाेती. लाल दिवा असूनही ती गाडी न थांबविता निघून गेली. वाहतूक पाेलिसांनी तिला पुढे थांबविले. त्यावेळी मी आमदारांची मुलगी आहे, असे सांगून तिने दमदाटी करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ रेकाॅर्डिंग करणाऱ्या पत्रकारांसाेबतही तिने उद्धट वर्तन केले. पाेलिसांनी तिच्या बाेलण्याकडे दुर्लक्ष करून तिला १ हजार रुपयांचा दंड ठाेठावला.  (वृत्तसंस्था)

यापूर्वीही केले होते नियमांचे उल्लंघनगाडी चालविताना तिने सीटबेल्टही घातलेला नव्हता. यापूर्वीही काही वेळा वाहतुकीच्या नियमांचे तिने उल्लंघन केल्याचे आढळून आले असून, त्याचा हजार रुपयांचा दंड भरलेला नव्हता. ताे जाेडून तिच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपा