शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018 : राहुल गांधींनी प्रसिद्ध केला काँग्रेसचा जाहीरनामा, विद्यार्थ्यांना देणार मोफत स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 13:52 IST

 पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

बंगळुरू -  पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आधीच्या निवडणुकीत  दिलेल्या आश्वासनांपैकी 95 टक्के आश्वासने आपल्या पक्षाने पूर्ण केली असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देण्याचे दिलेले आश्वासन हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.  जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या, आणि पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी म्हणाले, "गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाने जी आश्वासने दिली होती. त्यापैकी 95 आश्वासनांची आम्ही पूर्तता केली आहे. मात्र दुसरीकडे मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र अद्याप कुणालाही काही मिळालेले नाही." यावेळी राहुल गांधींनी राफेल करारावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला केला.  मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरही राहुल गांधी यांनी निशाणा साधला, मी मन की बात करत नाही तर लोकांच्या मनाचे ऐकून काम करतो. आता भाजपाचा जाहीरनामा काही ठरावीक व्यक्ती आणि संघाच्या ध्येयधोरणांनुसार प्रसिद्ध होईल. तसेच भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवन्ना यांना मानण्याचे नाटक करत आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे पालन हा पक्ष करत नाही.   

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Rahul Gandhiराहुल गांधीKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस