शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Karnataka Assembly Election: मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 06:42 IST

Karnataka Assembly Election 2023: २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.

कोलार (कर्नाटक) :  २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. येथील ‘जय भारत’ जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेणारे सरकार आहे.

राहुल गांधी रविवारी कर्नाटकातील कोलारमध्ये बोलत होते. रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, मला संसदेतून अपात्र ठरविण्यात आले. त्यांना (केंद्र सरकार) वाटते की, ते मला काढून टाकून आणि धमक्या देऊन घाबरवतील. मी घाबरणारा नाही. मी उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारत राहीन. तुम्ही मला अपात्र करा, तुरुंगात टाका, तुम्हाला वाट्टेल ते करा, मी घाबरणारा नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

कर्नाटकात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास व्यक्त करत गांधी म्हणाले की, सरकार स्थापन केल्यानंतर पक्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपली प्रमुख निवडणूक आश्वासने पूर्ण करेल.

काँग्रेस १३० जागा जिंकणार, दक्षिण प्रवेशाचे दरवाजे बंदकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी कर्नाटकमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला किमान १३० जागा मिळतील आणि भाजपला दक्षिण भारतात प्रवेशाचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला रामराम ठोकला.

काँग्रेसची ४ आश्वासनेnगृहज्योती : कुटुंबांना २०० युनिट मोफत वीजnगृहलक्ष्मी : महिलांसाठी २ हजार रुपये प्रति महिनाnअन्न भाग्य : बीपीएल कुटुंबांना १० किलो तांदूळ प्रति महिनाnयुवा निधी : २ वर्षांसाठी पदवीधरांसाठी ३ हजार रु., डिप्लोमाधारकांसाठी १,५०० रुपये प्रति महिना  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक