शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:51 IST

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. एका आमदारावर तर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, काँग्रेस पक्षाच्या ३१ टक्के, भाजपच्या ३० टक्के तर जेडीएसच्या २५ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. २५४ उमेदवारांवर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गंभीर गुन्हेगारी खटले होते. त्यानंतर २०२३ पर्यंत यात ६ टक्के वाढ झाली आहे.४०४ उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांनी महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित गुन्हे घोषित केले आहेत, त्यापैकी एक गुन्हा बलात्काराशी संबंधित आहे. ८ उमेदवारांवर हत्येशी संबंधित गुन्हे आहेत. ३५ उमेदवारांवर खुन करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

गंभीर गुन्हेगारी खटले कुणावर? काँग्रेसच्या २२१ उमेदवारांपैकी ६९ जणांवरभाजपच्या २२४ उमेदवारांपैकी ६६ जणांवरजेडीएसच्या २०८ उमेदवारांपैकी ५२ उमेदवारांवरआम आदमी पार्टीच्या २११ उमेदवारांपैकी ३० जणांवर

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAAPआपKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक