कळमेश्वर... जोड
By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:02+5:302015-01-15T22:33:02+5:30
रस्त्यांची दैनावस्था

कळमेश्वर... जोड
र ्त्यांची दैनावस्थाग्रामीण भागातील काही गावातील रस्त्यांची चांगलीच दैनावस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीस अडसर ठरतो. एसटीची बससेवा बंद आहे. याचा पिरणाम िवद्याथ्यार्ंच्या शैक्षिणक भिवतव्यावर होत असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंिधत िवभागाने खेड्यापाड्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती अथवा डागडुजी करावी. तसेच नवीन रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. .....अवैध प्रवासी वाहतुकीचे १३ बळीकळमेश्वर-गोंडखैरी मागार्वर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत असतात. सन २०१० मध्ये या मागार्त अवैध प्रवासी वाहतुकीत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तरीदेखील या मागार्वर अवैध प्रवासी वाहतूक िदवसेंिदवस वाढत आहे. गावात एसटीची सुिवधा नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने अवैध वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतो. या मागार्तील अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावखेड्यात िनयिमत बसफेर्या सुरू झाल्यास ग्रामस्थांना सोईचे होईल, िशवाय एसटी महामंडळाच्या नफ्यात भर पडेल.