शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कानपूरमध्ये तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 22:11 IST

उत्तर प्रदेश- कानपूर जिल्ह्यातील बिल्होरमध्ये आज एका तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली आहे.

उत्तर प्रदेश- कानपूर जिल्ह्यातील बिल्होरमध्ये आज एका तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली आहे. त्या तरुण पत्रकाराचं नवीन गुप्ता(35) असं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास सार्वजनिक शौचालयातून बाहेर येत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.रुग्णालयात नेण्यापूर्वीच नवीनचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी दिली आहे. पत्रकारावरील गोळीबाराचा प्रकार समजताच घटनास्थळी जिल्ह्यातील अधिकारी दाखल झाले. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथकही दाखल झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.हत्या करण्यात आलेला पत्रकार एका हिंदी दैनिकात कार्यरत होता. नवीनवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळी लागल्यानंतर नवीन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

टॅग्स :Journalistपत्रकारDeathमृत्यू