शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘8 कोटी रोख, 1500 कोटींची बनावट बिले अन् 70 किलो सोनं’, IT च्या छाप्यात सापडलं घबाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:57 IST

KanpurIT raid: सराफा व्यापारी आणि रिअल इस्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले.

Kanpur IT raid:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सराफा व्यापारी आणि रिअल इस्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. मंगळवारी टाकलेल्या छाप्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या छाप्यात 8 कोटी रुपये रोख आणि 70 किलो सोने जप्त केले आहे. याशिवाय आयकर पथकाला 1500 कोटी रुपयांची बनावट बिलेही सापडली आहेत.

आयटीच्या या छाप्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास एका व्यक्तीचे नाव आले आहे, ज्याच्या नावावर सराफा व्यापाऱ्याने सुमारे 200 कोटी रुपयांचे दागिने विकले. त्याचे बिल बनावट आहे. विशेष म्हणजे, ती व्यक्ती ड्रायव्हर आहे. दुसरीकडे, अधिकाऱ्यांनी एका ज्वेलर्सच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्या सीट कव्हरमधून 12 किलो सोने सापडले. 

कमी दराने सोने खरेदी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांकडून ज्वेलर्सनी कमी किमतीत सोने खरेदी केले. आयटी अधिकार्‍यांनी अशा लोकांनाही पकडले आहे, ज्यांच्या नावावर सोने खरेदी-विक्री होते. याशिवाय, व्यावसायिकांनी कोट्यवधींचा कर चुकविल्याचेही सांगण्यात येत आहे. यटी पथकाने छाप्यात व्यावसायिकांच्या संगणकाचे हार्ड डिस्क जप्त केली आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडUttar Pradeshउत्तर प्रदेश