कन्हान

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:49+5:302015-01-15T22:32:49+5:30

कन्हानमध्ये रिववारी मतदान

Kanhan | कन्हान

कन्हान

्हानमध्ये रिववारी मतदान
नगर पिरषद िनवडणूक : २६ मतदान केंद्र
नागपूर : कन्हान नगर पिरषदेची पिहल्या सावर्ित्रक िनवडणुकीसाठी रिववारी (िद.१८) मतदान होणार असून, सोमवारी (िद.१९) मतमोजणी होईल. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १७ जागांसाठी ९४ उमेदवार नशीब आजमावत आहेत.
रामटेकच्या उपिवभागीय कायार्लयात मतमोजणी होणार आहे. उपिवभागीय अिधकारी शेखर िसंह यांच्या मागर्दशर्नात रामटेक तहसील कायार्लयात िनवडणुकीसंदभार्तील कामकाजाने वेग घेतला आहे. िनवडणुकीसाठी प्रभाग क्र.१ मधील चार जागांसाठी २७, प्रभाग क्र.२ च्या चार जागांसाठी २६, प्रभाग क्र.३ मधील चार जागांसाठी १६ तर प्रभाग क्र.४ मधील पाच जागांसाठी २५ उमेदवार िनवडणूक िरंगणात आहेत.
९४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला २० हजार २७५ मतदार करणार आहेत. यामध्ये १० हजार ९४६ पुरुष मतदार आिण ९ हजार ३२९ मिहला उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांसाठी िनवडणूक खचार्ची सीमा दीड लाख रुपये आहे. िनवडणूक आचारसंिहतेचे उल्लंघन करणार्‍यांिवरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे िनवडणूक िनणर्य अिधकारी शेखर िसंह यांनी सांिगतले. कन्हान नगर पिरषद अिस्तत्वात आल्यानंतरची ही पिहलीच िनवडणूक असून, सवर्च पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराला िवजयी करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यासोबतच अपक्ष उमेदवारही कामाला लागले आहेत. (प्रितिनधी)

Web Title: Kanhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.