कामठी... अितक्रमण

By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:01+5:302015-01-15T22:33:01+5:30

कामठीत चालला बुलडोजर

Kamathi ... attack | कामठी... अितक्रमण

कामठी... अितक्रमण

मठीत चालला बुलडोजर
अितक्रमणाची कारवाई : ३०० दुकानांचे ओटे भुईसपाट, सािहत्य जप्त
कामठी : स्थािनक नगर पिरषद प्रशासनातफेर् शहरातील पोलीस लाईन ते गोयल टॉकीज मागार्वर अितक्रमणावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. गोयल टॉकीज चौक, गांधी मंच पिरसरातील जवळपास ३०० दुकानांचे पक्के ओटे बुलडोजरने पाडण्यात आले. या अितक्रमण कारवाईत प्रशासनाने अनेक सािहत्य जप्त केले.
शहरात नव्यानेच रुजू झालेले मुख्यािधकारी िवप्पीन मुद्दा यांनी शहरातील मुख्य मागार्ने असलेल्या अितक्रमण हटाव मोहीम सुरू केली. प्रसंगी अितक्रमणधारकांना कारवाईदरम्यान अितक्रमण स्वत: हटवून नगर पिरषद प्रशासनाला सहकायर् करण्याचे आवाहन त्यांनी केले. गुरुवारी सकाळी ९ वाजता मुख्यािधकारी िवप्पीन मुद्दा यांनी २०० कमर्चारी, दोन ट्रॅक्टर, बुलडोजर व पोलीस बंदोबस्तात अितक्रमण हटाव मोहीम राबिवली. पोलीस लाईन ते गोयल टॉकीज पिरसरातील मागार्वरील अितक्रमण हटिवण्यात आले. काही दुकानदारांनी दुकाने हटिवण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला तर काहींनी मात्र या कारवाईला िवरोध केला होता.
कारवाईदरम्यान, पोलीस बंदोबस्तात नगर पिरषद कमर्चार्‍यांनी अितक्रमणातील सामानाची जप्ती केली. सवर् जप्तीचे सािहत्य नगर पिरषद कायार्लयात जमा करण्यात आले. या पिरसरात अनेकांनी दुकानासमोर िटनाचे शेड लावून पक्की िसमेंटच्या ओट्यांचे बांधकाम केले होते. ते सवर् ओटे बुलडोजरच्या साहाय्याने पाडण्यात आले. सवर् दुकानांसमोरील अितक्रमण हटिवण्यात आले. प्रसंगी मुख्यािधकारी िवप्पीन मुद्दा यांनी शहराच्या िवकासासाठी नागिरकांनी स्वत: अितक्रमण हटवून सहकायर् करण्याचे आवाहन केले. यावेळी नगर पिरषदेचे किनष्ठ अिभयंता योिगता िनंबतेर्, अमृता नाईक, सुरेश िशंदे, सुमेध नरवाडे, सुरेश बोरकर, िवजय मेश्राम, ठाणेदार अजयकुमार मालवीय, िवभागीय अितिशघ्र पोलीस कृती दलाचे शैलेश खोब्रागडे, अजुर्न देशमुख, िवजय कोडावार, िवशाल कोल्हे आदी उपिस्थत होते. सदर अितक्रमणाची कारवाई सायंकाळपयर्ंत सुरू होती. (तालुका प्रितिनधी)

Web Title: Kamathi ... attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.