कमल नावाडे यांचे निधन (फोटो)
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
औरंगाबाद : कमल भाऊराव नावाडे (७८) यांचे निधन झाले, दिवंगत प्राचार्य भाऊराव नावाडे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत कमल नावाडे यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळ स्थापन करून सामाजिक कार्य केले होते.

कमल नावाडे यांचे निधन (फोटो)
औ ंगाबाद : कमल भाऊराव नावाडे (७८) यांचे निधन झाले, दिवंगत प्राचार्य भाऊराव नावाडे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत कमल नावाडे यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळ स्थापन करून सामाजिक कार्य केले होते.