विषबाधेमुळे कमल हसन रुग्णालयात

By Admin | Updated: September 17, 2014 03:10 IST2014-09-17T03:10:51+5:302014-09-17T03:10:51+5:30

दाक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमध्ये आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविलेले अभिनेते कमल हसन यांना विषबाधा झाल्याने येथे मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

At Kamal Hasan Hospital due to poisoning | विषबाधेमुळे कमल हसन रुग्णालयात

विषबाधेमुळे कमल हसन रुग्णालयात

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमध्ये आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविलेले अभिनेते कमल हसन यांना विषबाधा झाल्याने येथे मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कमल हसन यांना विषबाधा झाल्याने अपोलो रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना बुधवारी सुटी दिली जाईल, असेही या नोंदीत म्हटले आहे. कमल हसन सध्या तामिळ चित्रपट पप्नासमच्या रिमेकमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्या समवेत अभिनेत्री गौतमी आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: At Kamal Hasan Hospital due to poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.