कलाबाई मेंढे यांचे निधन

By Admin | Updated: February 20, 2016 00:07 IST2016-02-20T00:07:06+5:302016-02-20T00:07:06+5:30

कलाबाई मेंढे

Kalabai Mendhe passed away | कलाबाई मेंढे यांचे निधन

कलाबाई मेंढे यांचे निधन

ाबाई मेंढे
लष्करीबाग रहिवासी कलाबाई रामदास मेंढे (९५) यांचे शुक्रवारी निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी २ वाजता वैशालीनगर घाटावर करण्यात येईल. त्यांच्या मागे मोठा आप्तपरिवार आहे.

सेवक शाहू
मित्रनगर मानेवाडा रोड निवासी सेवक राममुरत शाहू (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व मोठा आप्तपरिवार आहे.

मोहन जिभकाटे
वाठोड जुनी वस्ती निवासी मोहन श्रावण जिभकाटे (५९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर पार पडले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

ज्योतिराम चव्हाण
लष्करीबाग हरदासनगर निवासी ज्योतिराम आत्माराम चव्हाण (८३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Kalabai Mendhe passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.