शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ए. के. शर्मांनी केली मल्ल्याची लूकआऊट नोटीस कमजोर : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 01:22 IST

बँकांना लुटून विदेशात पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यावरून उठलेले वादळ आणखी वेगवान होत आहे

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : बँकांना लुटून विदेशात पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यावरून उठलेले वादळ आणखी वेगवान होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय मल्ल्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर शनिवारीही हल्लाबोल सुरूच ठेवला असून, पंतप्रधानांच्या आवडत्या अधिकाऱ्याने मल्ल्याविरोधातील लूकआऊट नोटीस कमजोर करून ती इन्फर्मेशन नोटीसमध्ये बदलली, असा आरोप केला आहे.राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवरून म्हटले आहे की, सीबीआयचे माजी संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांनी मल्ल्याच्या विरोधातील लूकआऊट नोटीस कमजोर केल्यामुळे मल्ल्या देशाबाहेर पलायन करण्यात यशस्वी झाला. शर्मा हे गुजरात केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत व ते सीबीआयमध्ये पंतप्रधानांचे फारच आवडते अधिकारी आहेत. मोदींच्याच शिफारशीवरून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याच अधिकाºयाकडे नीरव मोदी व मेहुल चोकसीच्या पलायनाची योजना तयार करण्याची प्रमुख जबाबदारी होती, असा आरोपही त्यांनी केला. जेटली यांच्यानंतर राहुल गांधी यांनी शर्मा यांच्या नावाचा पर्दाफाश केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVijay Mallyaविजय मल्ल्या