शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आक्रमक, नवी पार्टी बनवण्याचा दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:10 IST

मध्य प्रदेशातली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता भोपाळमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवपुरीत ज्योतिरादित्य शिंदेच्या समर्थकानं शहरात मोठा पोस्टर लावला आहे. पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री या छायाचित्राची मर्यादा विसरलेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंना जे सांगितलं त्यावर विचार करायला हवा.

भोपाळ- मध्य प्रदेशातलीकाँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता भोपाळमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवपुरीत ज्योतिरादित्य शिंदेच्या समर्थकानं शहरात मोठा पोस्टर लावला आहे. यात कमलनाथ, शिंदे यांची राहुल गांधींबरोबरचा फोटो छापण्यात आला आहे. पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री या छायाचित्राची मर्यादा विसरलेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंना जे सांगितलं त्यावर विचार करायला हवा. लोकशाहीत स्वतःचं मत मांडल्यानंतर पक्ष मजबूत होतो. एका पदावर एका व्यक्तीचा फॉर्म्युला मध्य प्रदेश सरकारला का नाही आठवत?.तसेच दुसऱ्या एका समर्थकानं शिंदेंना काँग्रेस पक्ष सोडून नवा पक्ष बनवण्याचा सल्ला दिला आहे. ग्वाल्हेरच्या एका महिला काँग्रेस कार्यकर्त्या रची ठाकूर यांनी शिंदेंना सार्वजनिकरीत्या दुसऱ्यांदा पक्ष बनवण्याचा सल्ला दिला आहे. शिंदेंचे वडील स्व. माधवराव शिंदेंनी ज्या प्रकारे सूरज निवडणूक चिन्हावरून निवडणूक लढली होती, त्या महिला पदाधिकाऱ्यानं ते पुनर्जीवित करण्याचा सल्ला दिला आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि शिंदे हे ताकदवान नेते आहेत. कमलनाथ मुख्यमंत्री आहेत, तर दिग्विजय सिंह पडद्यामागून सूत्रं हलवत आहेत. शिंदेच असे आहेत त्यांच्या हातात काहीही नाही.नवा पक्ष बनवण्याचा सल्ला देणाऱ्या कार्यकर्त्याला ज्योतिरादित्य शिंदेंनी फटकारलं आहे. शिंदेंनी संघटनेलाही त्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. रची ठाकूरविरोधातही काँग्रेसकडून कडक कारवाई करण्यात येऊ शकते. पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही शिंदेंनी खडे बोल सुनावले असून, ते पोस्टर आता हटवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस