शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवरून 'भाजपा' हटवणाऱ्या सिंधियांनी मौन सोडले; एका वाक्यात अफवांवर बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 20:07 IST

भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांवर ट्विटरवरुन एका ओळीत भाष्य

भोपाळ: माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटर बायोमधून भाजपाचा उल्लेख हटवल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच मतभेद होत असल्यानं सिंधिया यांनी ट्विटरवरून भाजपाचा उल्लेख काढून टाकल्याचं बोललं जात आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानं अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून यावर भाष्य केलं.चुकीच्या बातम्या सत्यापेक्षा वेगानं पसरतात, असं ट्विट सिंधिया यांनी केलं. या माध्यमातून त्यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. सिंधिया यांनी मार्चमध्ये काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत २२ समर्थक आमदारांनीही पक्ष सोडल्यानं राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं. २० मार्चला कमलनाथ यांचं सत्ता कोसळल्यानंतर २३ मार्चला शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  माझ्या ट्विटरवर बायोमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं स्पष्टीकरण सिंधिया यांनी दिलं. 'काही माध्यमांमध्ये याबद्दल चर्चा झाली. मात्र त्यात कोणतंही तथ्य नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भाजपामध्ये प्रवेश करतेवेळी असलेला ट्विटर बायो आणि आत्ताच बायो यामध्ये कोणताही बदल नाही. मी केवळ ट्विटरवरील माझा फोटो बदलला आहे,' असं सिंधिया यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला सांगितलं.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेस