शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याची माजी न्यायमूर्तींच्या समितीकडून होणार चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:46 IST

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत.

नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने न्यायव्यवस्थेसह देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एका कारस्थानाचा भाग असल्याचा दावा अॅड. उत्सव सिंह बैंस यांनी केला होता. तसेच या संदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर ही कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फूटेज न्यायालयाने ताब्यात घेऊन सील केले होते. आता या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक हे चौकशी करतील. तसेच सीबीआयचे संचालक आणि आयबीचे संचालक त्यांना तपासकार्यामध्ये सहकार्य करतील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, खंडपीठांवरील न्यायाधीशांना ‘खिशात’ घालून त्यांच्याकडून हवे तसे निकाल मिळवून देण्याचा दावा करणाºया काही ‘फिक्सर’ची नावेही अ‍ॅड. बैन्स यांनी दिली आहेत व अशा लोकांशी भेटीगाठी झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. न्यायसंस्थेत अशा ‘फिक्सर’ना स्थान नसल्याने, याच्या मुळात शिरून शहानिशा करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोई