न्या. इंिदरा जैन होत्या नागपुरात

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:03+5:302015-01-02T00:21:03+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नविनयुक्त अितिरक्त न्यायमूतीर् इंिदरा जैन नागपुरात सेवारत होत्या. त्यांनी येथील न्याियक अिधकारी प्रिशक्षण संस्थेच्या संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यासह अितिरक्त न्यायमूतीर्पदी िनयुक्त झालेल्या आणखी दोन विरष्ठ न्याियक अिधकार्‍यांनी गुरुवारी मुंबई येथे शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूतीर्ंची संख्या वाढून ६७ झाली आहे. ७५ न्यायमूतीर्ंची एकूण क्षमता आहे.

Justice Indidara Jain was in Nagpur | न्या. इंिदरा जैन होत्या नागपुरात

न्या. इंिदरा जैन होत्या नागपुरात

गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नविनयुक्त अितिरक्त न्यायमूतीर् इंिदरा जैन नागपुरात सेवारत होत्या. त्यांनी येथील न्याियक अिधकारी प्रिशक्षण संस्थेच्या संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यासह अितिरक्त न्यायमूतीर्पदी िनयुक्त झालेल्या आणखी दोन विरष्ठ न्याियक अिधकार्‍यांनी गुरुवारी मुंबई येथे शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूतीर्ंची संख्या वाढून ६७ झाली आहे. ७५ न्यायमूतीर्ंची एकूण क्षमता आहे.

Web Title: Justice Indidara Jain was in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.