शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

न्या. जोेसेफ यांच्या नावासाठी सरन्यायाधीशांवर दबाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:55 AM

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील पाचपैकी चार ज्येष्ठ न्यायाधीशांची बुधवारी अनौपचारिक बैठक होऊ न, त्यात न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यासाठी सरकारकडे पुन्हा आग्रह धरावा, अशी मागणी झाली. जोसेफ यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिस्रा हे कॉलेजियमची शुक्रवारी बैठक बोलाविण्याची शक्यता आहे.बुधवारच्या अनौपचारिक बैठकीत सरन्यायाधीशांबरोबरच न्या. रंजन ...

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील पाचपैकी चार ज्येष्ठ न्यायाधीशांची बुधवारी अनौपचारिक बैठक होऊ न, त्यात न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यासाठी सरकारकडे पुन्हा आग्रह धरावा, अशी मागणी झाली. जोसेफ यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिस्रा हे कॉलेजियमची शुक्रवारी बैठक बोलाविण्याची शक्यता आहे.बुधवारच्या अनौपचारिक बैठकीत सरन्यायाधीशांबरोबरच न्या. रंजन गोगोई, न्या. कुरियन जोसेफ व न्या. मदन लोकूर उपस्थित होते. न्या. चेलमेश्वर रजेवर आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्याच नावाचाआग्रह पुन्हा कॉलेजियमने धरल्यास त्यांची नियुक्ती सरकारला करणे भाग आहे. कॉलेजियमचीबैठकीबाबत सरन्यायाधीशांवरील दबाव वाढत आहे. यात के. एम. जोसेफ यांच्यासोबतच आणखी काही न्यायाधीशांची नावे सुचविली, तर पुन्हा हव्या त्याच न्यायाधीशांची सरकार नियुक्ती करण्याची शक्यता आहे. तसे टाळण्याचाही प्रयत्न सुरू आहे. कार्यकारी मंडळ व न्याययंत्रणा यांच्यातील परस्परसंबंध कसे असावेत, हे विशद करणाऱ्या मसुद्याला मान्यता देण्याबाबतही न्यायाधीशांनी चर्चा केली. या मसुद्याला कॉलेजियमने अद्याप मान्यता दिलेली नाही. शुक्रवारी बैठक झाल्यास त्यात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कॉलेजियमची बैठक त्वरित बोलवान्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यासंदर्भात सरकारकडे पुन्हा आग्रह धरण्यासाठी कॉलेजियमची बैठक त्वरित बोलाविण्यात यावी, असे पत्र सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीश मिस्रा यांना पाठविले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयDeepak Mishraदीपक मिश्रा