बस खड्डय़ात कोसळली; 16 ठार

By Admin | Updated: September 14, 2014 03:05 IST2014-09-14T03:05:06+5:302014-09-14T03:05:06+5:30

प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बस नियंत्रण सुटल्याने खड्डय़ात कोसळून झालेल्या अपघातात 16 जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले आहेत.

Just collapsed in the pits; 16 killed | बस खड्डय़ात कोसळली; 16 ठार

बस खड्डय़ात कोसळली; 16 ठार

डेहराडून : उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील जुआलगडजवळ शनिवारी दुपारी प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बस नियंत्रण सुटल्याने खड्डय़ात कोसळून झालेल्या अपघातात 16 जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले आहेत. हरिद्वारहून कर्णप्रयागला जात असलेल्या या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटल्याने ती खड्डय़ात कोसळली.

 

Web Title: Just collapsed in the pits; 16 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.