शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

फक्त 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 18:20 IST

कोरोनाची सुरुवात झाल्यापासून सर्व टेलीकॉम कंपन्यांनी कोरोनाची माहिती देण्यासाठी कॉलरट्यून सुरू केली होती.

नवी दिल्ली: भारतात कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून प्रत्येकानं कोरोना कॉलरट्यून ऐकली असेल. अगदी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच ही कॉलरट्यून ऐकू येत आहे. आता लोकही कोरोनाबाबत जागरुक झाले आहेत. पण, तरीदेखील आजही ही कॉलरट्यून ऐकवली जात आहे. पण, आता ही कॉलरट्यून तुम्ही बंद करू शकता. 

एअरटेल यूजर्ससाठी

एअरटेल यूजर्सनी ही कोरोना कॉलरट्यून बंद करण्यासाठी आपल्या नंबरवरुन *646 *224# डायल करावे. त्यानंतर तुम्हाला ही ट्यून बंद करण्यासाठई 1 नंबर दाबावा लागेल. यानंतर ही कॉलरट्यून कायमची बंद होईल.

वीआय यूजर्ससाठीवोडाफोन-आयडिया किंवा वीआय वापरणाऱ्यांना आपल्या नंबरवरुन कँसलेशन रिक्वेस्टला Text फॉर्मेटमध्ये पाठवावे लागेल. तुमच्या फोनवरुन "CANCT" टाइप करुन 144 नंबरवर मेसेज पाठवा. हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच कोरोना कॉलरट्युन बंद झाल्याचा मेजेस तुम्हाला मिळेल.

जियो यूजर्ससाठीजियो कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्यांनी आपल्या फोनवरुन 'STOP' मेसेज टाइप करुन 155223 वर पाठवावा. रिक्वेस्ट प्रोसेस्ड झाल्यानंतर तुमची कोरोनाट्यून बंद होईल.

बीएसएनएल यूजर्ससाठीबीएसएनएल कस्टमर्सने आपल्या नंबरवरुन 56700 किंवा 5699 नंबरवर 'UNSUB' असा मेसेज टाईप करुन पाठवावा. यानंतर कॉलरट्यून बंद होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइल