रेल्वे लाईनवर आढळला तरुणाचा मृतदेह
By Admin | Updated: February 6, 2015 01:17 IST2015-02-06T01:17:36+5:302015-02-06T01:17:36+5:30
नागपूर : झिंगाबाई टाकळीच्या साईनगरात राहणारे महेश लक्ष्मणराव मानकर (वय २८) यांचा मृतदेह गोधनी (कोराडी रोड) रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळला़ प्रवीण लक्ष्मणराव मानकर (वय २६) यांच्या माहितीवरून कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे़

रेल्वे लाईनवर आढळला तरुणाचा मृतदेह
न गपूर : झिंगाबाई टाकळीच्या साईनगरात राहणारे महेश लक्ष्मणराव मानकर (वय २८) यांचा मृतदेह गोधनी (कोराडी रोड) रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळला़ प्रवीण लक्ष्मणराव मानकर (वय २६) यांच्या माहितीवरून कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे़ ---