शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा असो वा लोकसभा, 'या' मतदारसंघात पंतप्रधान ज्याचा करतात प्रचार, त्याची होते हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:25 IST

मतदारसंघात पंतप्रधानांची सभा झाली म्हणजे म्हणजे विजय निश्चित असे सर्वसाधारणपणे मानले जाते. असाही एक मतदारसंघ आहे जिथे पंतप्रधान ज्या उमेदवाराची सभा घेतात तो पराभूत होतो.

जुनागड - मतदारसंघात पंतप्रधानांची सभा झाली म्हणजे म्हणजे विजय निश्चित असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान खुद्द पंतप्रधानांनी आपल्यासाठी प्रचारसभा घ्यावी, अशी अनेक उमेदवारांची इच्छा असते. पण गुजरातमध्ये लोकसभेचा असाही एक मतदारसंघ आहे जिथे पंतप्रधान ज्या उमेदवाराची सभा घेतात त्याचा विरोधी उमेदवार विजयी होतो. गुजरातमधील जुनागड लोकसभा मतदारसंघाबाबत अशी चर्चा असून, येथे जेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला तेव्हा तेव्हा विरोधी उमेदवार विजयी झाल्याचे समोर आले आहे. जुनागड येथील काँग्रेस आमदार भिखाभाई पटेल यांनी यासंदर्भात दावा केला आहे. ''विधानसभा, असो वा लोकसभा पंतप्रधान जेव्हा जेव्हा येथे प्रचारसभा घेताता. तेव्हा त्या संबंधित उमेदवाराचा पराभव होतो.'' असा दावा भिखाभाई पटेल यांनी केला आहे. दरम्यान, या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सभा झाली आहे.  जुनागड लोकसभा मतदारसंघात हा विचित्र योगायोग 1070 पासूनच सुरू आहे. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर 1989 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेस उमेदवार मोहनभाई पटेल यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र त्यावेळीही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान, ''जुनागड मतदारसंघातील या विचित्र योगायोगावरून भिखाभाई पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. "2017 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथून सहावेळा निवडून आलेल्या महेंद्र मशरू यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. मात्र त्यावेळी मी महेंद्र मशरू यांना पराभूत केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळीही जुनागड येथे सभा घेतली आहे. त्याचा थेट लाभ काँग्रेसचे उमेदवार पुंजा वंश यांना मिळेल.''    

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019junagadh-pcजुनागडNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीIndira Gandhiइंदिरा गांधी