शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जे.पी. नड्डांची लवकरच नवी टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 04:43 IST

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना १५-१६ जुलैच्या आधी नवीन टीम मिळणार आहे. मंत्रिमंडळाची फेररचना नंतर होईल.

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना १५-१६ जुलैच्या आधी नवीन टीम मिळणार आहे. मंत्रिमंडळाची फेररचना नंतर होईल.नड्डा यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि २५ मोर्चे व विभागांना ‘नवे चेहरे’ मिळतील. पक्षाचे मोर्चे आणि विभागांना नवी दिशा देण्यावर नड्डा यांचा भर असेल. आठ सरचिटणीसांपैकी किमान दोघांची (त्यात एक डॉ. अनिल जैन) जागा दुसऱ्यांना दिली जाईल. महाराष्ट्राची जबाबदारी असलेले दुसरे एक सरचिटणीस मनोज पांडेय यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ शकतो. माजी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना नवे सरचिटणीसपद दिले जाऊ शकते. युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांची जबाबदारी तरुण चेहºयाला दिली जाऊ शकते. महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर नवी जबाबदारी दिली जाईल. महाराष्ट्रातील विजय चौथाईवाले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण स्वरूपातील उच्च तंत्रज्ञान परराष्ट्र कामकाज विभाग बळकट केला जाईल.

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण