शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरण, चौघांना आजीवन, तर एकाला तीन वर्षांची कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 05:58 IST

Navi Delhi: सन २००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने चार आरोपींना आजीवन कारावास, तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.

नवी दिल्ली -  सन २००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने चार आरोपींना आजीवन कारावास, तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांनी हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात येत नसल्याने मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी फेटाळून लावली.

न्यायालयाने आजीवन कारावास ठोठावलेल्या आरोपींमध्ये रवि कुमार, अमित शुक्ला, बलजित मलिक आणि अजय कुमार यांचा समावेश आहे. तसेच त्यांना प्रत्येकी १.२५ लाखांचा दंड ठोठावला. तसेच सेठीला ७.२५ लाखांचा दंड ठोठावला. 

मागील महिन्यात ठरविले दोषी- कार्यालयातून घरी परतणाऱ्या सौम्या यांची ३० सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत गोळ्या झाडून हत्या केली होती. लूटमार करण्यासाठी ही हत्या केली  होती.- सुमारे १५ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर १८ ऑक्टोबरला न्यायालयाने चौघांना हत्या आणि मकोकाअंतर्गत दोषी ठरविले होते.-अन्य पाचव्या आरोपीला चोरीचा मुद्देमाल जवळ बाळगणे, गुन्ह्यासाठी मदत करणे, तसेच मुख्य आरोपींनी विविध कारवायांसाठी मदत केल्याबद्दल न्यायालयाने दोषी ठरविले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी