जोड- जनता बँक सभा

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:04+5:302015-09-14T00:39:04+5:30

विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेच्या सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अतुल सरोदे व सुरेश केसवाणी यांनी केले. संचालिका सावित्री साळुंखे यांनी आभार व्यक्त केले. बँक अधिकारी रमेश बर्‍हाटे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेनंतर सभेची सांगता झाली. तीन तास चाललेल्या या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Joint- Janata Bank House | जोड- जनता बँक सभा

जोड- जनता बँक सभा

षय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेच्या सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अतुल सरोदे व सुरेश केसवाणी यांनी केले. संचालिका सावित्री साळुंखे यांनी आभार व्यक्त केले. बँक अधिकारी रमेश बर्‍हाटे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेनंतर सभेची सांगता झाली. तीन तास चाललेल्या या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्फो
शंकांचे निरसन
ऑडीटर नियुक्तीवरुन काही सभासदांनी आक्षेप घेत त्यासाठी निविदा मगविण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र या शंकांचे अनिल राव यांनी निरसन केले.
इन्फो
महत्त्वाचे मुद्दे
-१८००० कोटींची उलाढाल ५००० कोटींवर नेणे
- बहुराज्यीय बँकेचा दर्जा मिळविणे
-निवडक शाखांमध्ये परकीय चलन व्यवहार सुविधा
-नेट बँकींग
- उद्दीष्ट सापेक्ष कार्यपद्धती
- दोन महिन्यात लोकपाल नियुक्ती
-तातडीच्या उपचारासाठी २४ तासात कर्ज
- सभासदांसाठी १० टक्के लाभांश

Web Title: Joint- Janata Bank House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.