जोड - यो यो हनीसिंग व्हाईस रेकॉर्डिंगसाठी नागपूरात येणार
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:52+5:302015-02-18T23:53:52+5:30
चौकटी.....

जोड - यो यो हनीसिंग व्हाईस रेकॉर्डिंगसाठी नागपूरात येणार
च कटी.....गप्प राहणे चुकीचे इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेली अश्लील गाणी पायरेटेड असल्याचे हनीसिंग व बादशाहचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार वादग्रस्त गाणी दुसऱ्याने त्यांच्या आवाजात गायिली आहेत. परंतु, यासंदर्भात त्यांनी अद्यापही कोणावरच खटला दाखल केलेला नाही. यासंदर्भात न्यायालयाने खंत व्यक्त केली. कधी-कधी गप्प राहिल्यामुळे खोटेही सत्य वाटायला लागते असे मत न्यायालयाने व्यक्त केले.रिट याचिकेवरील सुनावणी तहकूबहनीसिंग व बादशाहविरुद्ध उच्च न्यायालयात प्रलंबित जब्बल यांच्या फौजदारी रिट याचिकेवरील सुनावणी बुधवारी पोलिसांनी कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितल्यामुळे तहकूब करण्यात आली. पोलिसांनी हायकोर्टाच्या दणक्यानंतर दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.